आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: कपिलने गर्लफ्रेंडसोबत साजरा केला 36वा वाढदिवस, फिरंगीच्‍या सेटवर सेलिब्रेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्माने 2 एप्रिलरोजी आपला वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ नुकताचा सोशल मिडियावर शेअर झाला आहे. कपिल सध्‍या राजस्‍थानातील बिकानेरमध्‍ये 'फिरंगी' सिनेमाचे शूटिंग करत आहे. या सिनेमाच्‍या सेटवरच गर्लफ्रेंड गिन्‍नी चतरथसोबत कपिलने यावेळी केक कापला. कपिलचा कॉमेडी शोवर त्‍याचे इतर सहकलाकार नाराज असल्‍यामुळे संकट आले आहे. कदाचित यामुळे कपिल यावेळी थोडासा त्रस्‍त दिसत होता.
 
बातम्या आणखी आहेत...