आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे कपिल शर्माची गर्लफ्रेंड, दोघांनी अनेक दिवसांपासून जगापासून लपवून ठेवले होते आपले नाते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्माचा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा कार्यक्रम पुन्हा एकदा रुळावर आला आहे. आगीत सेट जळून खाक झाल्यानंतर आता कपिलने आपल्या शोसाठी नवीन सेट उभारला असून पुन्हा नव्या जोमाने तो कामाला लागला आहे. कपिलाचा हा शो यशस्वी झाला, तेव्हापासून लोक त्याच्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्यास उत्सुक आहेत. कपिलच्या अनेक मुलाखती प्रकाशित झाल्या. यामध्ये त्याच्या खासगी आयुष्यापासून ते प्रोफेशनल जीवनापर्यंत अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकण्यात आला.
कपिलला अनेक प्रश्न विचारले गेले, यामध्ये एक प्रश्न सारखा होता, तो म्हणजे त्याची गर्लफ्रेंड कोण आहे ? कपिलने या प्रश्नावर मौन बाळगले. मात्र आता असे काही घडले आहे, की ज्यामुळे या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे.
प्रीती सिमॉन्स (ऐकिवात असल्यानुसार, प्रीती कपिल शर्माबरोबर डेट करत आहे) ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्वतःविषयी लिहिले, की 'Heading Comedy nights with Kapil.. A dream project wid a dream team. Love my job! Love de ppl I wrk wid ! Love my dogs .. Animal activist! Task master! Honest!'
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कपिल आणि प्रीतीविषयी...