आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kapil Sharma BREAKS SILENCE Over Relationship With Preeti Simoes

अफेअर आणि लग्नावर कपिल शर्माने तोडले मौन, वाचा काय म्हणाला?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिती सिमोस आणि कपिल शर्मा - Divya Marathi
प्रिती सिमोस आणि कपिल शर्मा
मुंबई- प्रिती सिमोससोबतच्या अफेअर आणि लग्नाच्या बातम्यांवर कपिल शर्माने मौन तोडले आहे. एका लीडिंग पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले, 'मी प्रिती डेट करत नाहीये. सध्या
माझ्या लग्नाचे काहीच प्लानिंग नाहीये. तीन महिन्यांत काहीच होणार नाहीये.'
कपिलच्या प्रॉडक्शन हाऊस K9मध्ये काम करते प्रिती...
- प्रिती सिमोस कपिलसोबत त्याच्या प्रॉडक्शन हाऊस K9मध्ये काम क्रिएटीव्ह दिग्दर्शिका म्हणून काम करते.
- ती 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' शोदरम्यानसुध्दा त्याच्यासोबत होती. आता 'द कपिल शर्मा शो'साठीसुध्दा काम करतेय.
- दोघांच्या अफेअरच्या बातम्या मीडियामध्ये नेहमी चर्चेचा विषय असतात. मात्र, त्यांनी कधीच यावर स्पष्टीकरण दिले नव्हते.
जेव्हा कपिलला कृष्णाने केले होते चॅलेंज आणि भडकली होती प्रिती...
- कृष्णाच्या वक्तव्यावर कपिलने कोणतीच रिअॅक्शन देण्यास नकार दिला आहे.
- मात्र प्रिती सिमोसने एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कृष्णा अभिषेकवर राग व्यक्त केला.
- ती कपिलच्या बचावात म्हणाली, 'यात रिअॅक्ट करण्यासारखे काहीच नाहीये. कृष्णा एक व्यर्थ वक्तव्य दिले आहे.'
- कपिलला त्याच्यामुळे का असुरक्षित वाटावे.
- साधी गोष्ट आहे, तुम्ही स्वत:ला कपिलच्या कॅटेगरीमध्ये ठेवत आहात.
- तुम्ही स्वत: ही तुलना करण्यास सुरुवात केली आहे. इतरांनी असे केले का?
- तुम्हीच तसे करत आहात. त्याचे उत्तरसुध्दा लोकांनी तुमच्या पहिल्या एपिसोडनंतर दिले आहे.
- तुम्ही का लोकांना बोलण्याची संधी देताय.
- तुमची इच्छा आहे, लोकांनी तुमची आणि कपिलची तुलना करावी. त्यामुळे तुम्ही असे वक्तव्य दिले.
प्रितीने 'क्या कुल है हम 3'सोबत केली होती कृष्णाच्या शोची तुलना...
- प्रिती सिमोसने यादरम्यान दु:ख व्यक्त केले, की आजकाल रिअॅलिटी शोचे यश तुम्ही तिथे येणा-या सेलिब्रिटींच्या संख्येत मोजता.
- ती म्हणाली, 'कॉमेडी शोचा उद्देश लोकांना हसवणे आहे. सेलिब्रिटी दाखवणे नाही.'
- आपण किंवा इतर दोन्ही शोची तुलना करू शकतो. कारण दोन्ही खूप वेगवेगळे आहेत.
- या दोन्ही शोची तुलना म्हणजे, एक होत 'बाजीराव मस्तानी' आणि एक आहे 'क्या कुल है हम'.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कपिल शर्मासोबत प्रितीचे फोटो...