आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कॉमेडी नाइट्स'साठी एका दिवसाचे 40 लाख रुपये मानधान घेतो कपिल शर्मा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विनोदवीर कपिल शर्माला त्याच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' शोमधून सर्वाधिक लोकप्रिया मिळाली हे सर्वांना ठाऊक आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की तो शोसाठी किती मानधन घेतो.
बातम्यांनुसार, कपिल कलर्सच्या हा प्रसिध्द लाफ्टर शो होस्ट करण्यासाठी एका दिवसाचे 40 लाख रुपये घेतो. तो शोचा होस्ट तसेच क्रिएटीव्ह टीमचासुध्दा भाग आहे. त्याची लोकप्रियता शोच्या ब्रँड व्हॅल्यूशी जोडलेली आहे. त्यामुळे त्याला इतकी मोठी रक्कम मिळते.
सांगितले जाते, की स्टँडअप कॉमेडिअनने आजारपणामुळे शोमधून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे चॅनल (कलर्स) हा शो रिप्लेस करण्याचा विचार करत आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'ला 'कॉमेडी नाइट्स रोस्ट'ने रिप्लेस करणार आहे. या नवीन शोला सुदेश लहिरी, कृष्णा अभिषेक आणि भारती सिंह होस्ट करतील. चॅनल (कलर्स) प्रत्येक होस्टला एका दिवसाचे 5 लाख रुपये मानधन देणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शोमधील कपिलचे विविध अंदाज...