आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स-टीम मेंबरमुळे विभक्त झाला कपिल शर्मा, गर्लफ्रेंडबरोबर मोडले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कपिल शर्माने गर्लफ्रेंड गिन्नी चतरथबरोबरचे लग्न मोडले आहे. रिपोर्ट्सनुसार कपिलच्या एका एक्स टीम मेंबरमुळे असे झाले. ती कपिलवर एकतर्फी प्रेम करत होती. असे म्हटले जाते ही ही एक्स कलीश नेहमी कपिलच्या विरोधात काम करत आली आहे. पण कपिलला तिच्या विरोधात एकही शब्द ऐकायला आवडत नाही. ही टीम मेंबर कोण याचा खुलासा झालेला नाही, पण पण तिनेच कपिल आणि सुनीलच्या भांडणांचा खुलासा केला होता, असे म्हटले जाते. 

कपिल आणि स्वतःमध्ये कोणालाही येऊ येऊ इच्छित नाही.. 
- रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ही एक्स टीम मेंबर कपिल आणि स्वतःमध्ये कोणालाही येऊ देऊ इच्छित नाही. 
- जेव्हा ती स्वतःच कपिलबरोबर लिंक अपच्या चर्चा पसरवायला लागली तेव्हा कपिलने त्याच्या आणि गन्नीच्या लग्नाची अफवा उडवून या चर्चा बंद केल्या. पण आता कपिल आणि गिन्नीचे लग्न होत नसल्याचे स्पष्ट आहे. तरीही ही एक्स टीममेंबर तिच्या आणि कपिलच्यामध्ये कोणालाही येऊ देऊ इच्छित नाही. 
- गिन्नीच्या आधी कपिलचे नाव त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे 9 क्रिएटिव्ह हेड (सध्याची एक्स) प्रिती सिमोसबरोबर जोडले गेले आहे. पण कपिल आणि प्रिती कोणीही हे मान्य केलेले नाही. काही महिन्यांपूर्वी प्रितीने कपिलच्या प्रोडक्शन हाऊसला रामराम ठोकला आहे. 

पुढे वाचा, मार्चमध्ये गिन्नीला कपिलने म्हटले होते, पत्नी.. 
 
बातम्या आणखी आहेत...