आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kapil Sharma, Kushal Tandon And More Tv Star\'s Cool Cars

PIX : लग्झरी कारचे शौकिन टीव्ही स्टार्स, रोनित रॉयकडे 2 कोटींची कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड स्टार्सप्रमाणे आपले टीव्ही स्टार्सही हाय प्रोफाईल आयुष्य जगत असतात. टीव्ही स्टार्स बॉलिवूड कलाकारांपेक्षा कुठेही मागे नाहीत. या स्टार्सच्या कपड्यांपासून ते दैनंदिन उपयोगातील प्रत्येक वस्तू खास असते.
तुम्ही मीडियात नेहमी सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, करीना कपूर आणि आमिर खानसह प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सच्या लग्झरी गाड्यांविषयी ऐकले आणि वाचले असेल. मात्र टीव्ही स्टार्सच्या गाड्यांविषयी फार कुठे चर्चा होत नाही.
सांगायचे म्हणजे, अनेक टीव्ही स्टार्स महागड्या आणि लग्झरी कारचे मालक आहेत. आज आम्ही तुम्हाला या
पॅकेजमधून अशाच काही स्टार्सच्या कार प्रेमाविषयी सांगत आहोत.
टीवी स्टार : रोनित रॉय
शो : अदालत
कार : ऑडी Q7 और ऑडी R8
किंमत : 85 लाख आणि 2 कोटी रुपये (जवळजवळ)
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या कपिल शर्मा, कुशल टंडन आणि करण वाही यासह आणखी कोणकोणत्या टीव्ही स्टार्सकडे महागड्या कार आहेत...