आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वल्गर झाले कपिल आणि सिध्दू, परिणीति चोप्रासमोर ऐकवले अश्लिल जोक्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : सुनील ग्रोवर गेल्यानंतर कपिल शर्मा आपला शो टिकवून ठेवण्यासाठी पुर्ण प्रयत्न करत आहे. यासाठी तो वल्गर आणि डबल मीनिंग जोकचा आधार घेत आहे. विशेष म्हणजे यामध्ये नवज्योत सिंह सिंध्दूदेखील त्याला त्याला सपोर्ट करत आहेत. काही दिवसांपुर्वीच परिणीति आणि आयुष्मान खुराना अपकमिंग फिल्म 'मेरी प्यारी बिंदू' ला प्रमोट करण्यासाठी येथे आले, तेव्हा कपिल आणि सिध्दूने डबलमीनिंग जोक्सचा आधार घेतला.  कसे-कसे जोक्स केले कपिल आणि सिध्दूने...
 
- 8 एप्रिलला टेलीकास्ट झालेल्या एपिसोडच्या एका स्लॉटमध्ये सिध्दू कपिलला बोलला की, "हां तो शादी करा ले, 40 के बाद सेल खत्म हो जाते हैं." यावर उत्तर देताना कपिल बोलला की, "हमारा क्या सेल वाला सिस्टम नहीं है, हम जनरेटर पर हैं."
- यानंतर कपिल परिणीतिला म्हाणाला की, तामिळमध्ये बोलून दाखव, तर ती म्हणाली कि मला तामिळ येत नाही. यावेळी परिणीतिने ऑडियन्सला विचारले की, तुमच्या मधून कोणाला तामिळ येते का?
- यावेळी सिध्दूने फोटोग्राफर दास दादाचे नाव सुचवले. ज्यावेळी दास परिणीति आणि कपिलसोबत बोलत होता, तेव्हा सिध्दू मध्येच उठून बोलले की,"एक बात तय है कि इनके सेल खत्म हो गए हैं।"  तर आयुष्मानने विचारले तुम्हाला कसे माहिती?
- उत्तरामध्ये सिध्दूने डबलमीनिंग आणि वल्गर फनी गोष्टी ऐकवली. सिध्दू म्हणाले की,  "हमारे यहां एक एमपी हैं, उनका मैं नाम नहीं लूंगा। वो बहुत मोटे थे। एक दिन पैंट पहनकर आ गए। बाथरूम करके वापस लौटे तो मैंने कहा पाजी, आपका पोस्टऑफिस खुला है। कहने लगे- काका, जिन तिजोरियों के खजाने लुट जाते हैं, उनमें ताले नहीं लगाते।"
 
पंजाबमध्ये सिध्दू विरुध्द केस झाली दाखल
- कपिलच्या शोमध्ये वल्गर जोक केल्यामुळे पंजाबमध्ये सिध्दविरुध्द केस दाखल झाली आहे.
- पंजाब आणि हरियाणा हायकोर्टचे वकील एचसी अरोडाने की केस दाखल केली आहे.
- पंजाब चीफ सेक्रेटरी करण ए सिंहने दिलेल्या केसमध्ये लिहिली आहे की, "शनिवारी मी रात्री 9 ते 10.15 पर्यंत 'द कपिल शर्मा शो' पाहिला. कपिल शर्माची कॉमेडी आणि विशेष म्हणजे नवज्योत सिंह सिध्दूचे जोक्स वल्गर आणि डबल मीनिंग डायलॉग्सने भरपूर होते. हे इंडियन पॅनल कोड 1860 च्या अनेक प्रोविजन्ससोबत यासोबतच इनफॉर्मेशन अँड टेक्नॉलॉची अॅक्टचे उल्लंघन आहे."
- "मी पत्नी आणि मुलीसोबत हा शो पाहत होतो. परंतु त्यांचे हे डायलॉग्स माझ्या मनाला पटत नव्हते."
- अरोडाने या केसमध्ये सांगितले की, माझ्याकडे दोन्ही कॉमेडियंसचे रेकॉर्डेड वर्जन नाही. परंतु मी सिध्दू आणि कपिलचे जोक शोमध्ये एकले आहे. 
- वर दिलेले जोक या केसमध्ये उदाहरण म्हणून लिहिले आहेत.
- अरोडाने पुढे लिहिले की, वयस्करांनी पँटचे बटन लावून नये असे सिध्दूला ऑडियन्सला शिकवायचे आहे का? कारण ते व्हर्चुअली इम्पोटेंट आहे, यामुळे महिलांना नुकसान पोहोचूवू शकत नाही."
- "मी माझ्या भावना मुख्यमंत्रीना सांगू इच्छितो की, सध्या परिस्थिती गंभीर आहे. यामुळे त्यांना आपले कलीग नवज्योत सिंह सिध्दूवर कंट्रोल करायला हवे."
- या केसची सुनावणी 11 मे रोजी होईल.
 
स्क्रिप्ट रायटर हे म्हणाला की...
- या प्रकरणात स्क्रिप्ट रायटर वंकुश अरोडाने कमेंट देण्यास नकार दिला. परंतु दबाव टाकल्यावर तो म्हणाला की, " एकदा बोलायला लागला की, माणूस बोलता बोलता बोलून जातो. सिध्दू एक मौजी मनुष्य आहे. बोलता-बोलता बोलले असतील. त्यांनी असे बोलायला नव्हते पाहिजे. अशी चुक करण्याची त्यांची पहिलीच वेळ आहे."
- वंकुशच्या बोलण्यानुसार, या वादग्रस्त लाइन एपिसोडच्या स्क्रिप्टमध्ये नव्हत्या. त्याच्यानुसार प्रत्येक एपिसोडची स्क्रिप्ट लिहिताना तो पुर्ण सावधगिरी बाळगतो.

पुढील दोन स्लाइडमध्ये पाहा शोमध्ये सिध्दू, आयुष्मान आणि परिणीतीचे फोटोज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...