आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे कपिलची ऑनस्क्रिन पत्नी, पाहा फ्रेंड्ससोबत कशी करते धमाल-मस्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशा अंदाजात फ्रेंड्ससोबत वेळ घालवते सुमोना - Divya Marathi
अशा अंदाजात फ्रेंड्ससोबत वेळ घालवते सुमोना
लखनौ: फ्रेंडशिप डेनिमित्त लोक वेगेवगेळ प्लान करतात, वेगवेगळ्या अंदाजात हा दिवस साजरा केला जातो. तसेच कपिल शर्माची ऑनस्क्रिन पत्नी अर्थातच सुमोना चक्रवर्तीचे म्हणणे आहे, की प्रत्येक दिवस फ्रेंडशिप डेसारखा असतो. सुमोनाचे फोटोसुध्दा तिचे म्हणणे व्यक्त करतात. आपल्या बिझी शेड्यूलमधून फ्रेंड्ससाठी वेळ काढून एन्जॉय करण्याला सुमोना प्राधान्य देते. 
 
24 वर्षे जून्ये फ्रेंड्सचे अविस्मरणीय क्षण...
- शनिवारी लखनौमध्ये सुमोना आपली फ्रेंड आरती वैदच्या लाऊन्ज कॅप्पुचिनो ब्लास्टमध्ये मोलिकलर बारच्या लाँचिंगसोबतच फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी आली होती. 
- त्यादरम्यान आरतीने सांगितले, की लाँचिंग पार्टी मुद्दाम फ्रेंडशिप डेच्या दिवशी ठेवली होती. 
- सुमोना आणि आरती 24 वर्षांपासून मैत्रीणी आहेत. या काळातील त्यांच्या अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत. 
 
बर्थडे पार्टी अविस्मरणीय...
- आरतीने सांगितले, की 8 मे रोजी तिचा बर्थडे होता आणि सुमोनाने सरप्राइझ बर्थडे प्लान केला होता. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. कारण कधीच अशा सेलिब्रेशनचा विचार केला नव्हता. 
- सुमोनाने सांगितले, की तिचे आजोळ लखनौचे आहे आणि तिने लोरेटो कॉन्वेंटमधून शिक्षण घेतले आहे. 
- आरतीसोबत सुमोनाची मैत्री अशी आहे, जसे एक आत्मा दोन शरीर. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फ्रेंड्ससोबत सुमोनाचे फन मुमेंट्स...
 
बातम्या आणखी आहेत...