आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kapil Sharma: “Sunil Should’Ve Never Left Our Show”

चुटकीच्या फ्लॉप शोविषयी कपिल म्हणाला, 'सुनीलने कॉमेडी नाइट्स सोडायला नको होते'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'गुत्थी' आणि 'चुटकी'च्या नावाने ओळखल्या जाणा-या अभिनेता सुनील ग्रोवरचा नवीन शो सुरू झाला आहे. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' शोमधून तो खूप दिवसांपूर्वीच एक्झिट घेतली होती. परंतु त्याने 'गुत्थी' या पात्राला नवीन ओळख म्हणून त्याच्या 'मॅड इन इंडिया' शोमध्ये 'चुटकी' हे नवीन नामकरण करून समोर आणले. सध्या तो या नवीन शोमध्ये 'चुटकी' ची भूमिका साकारत आहे.
याविषयी आम्ही सुनीलचा जूना जोडीदार आणि 'कॉमेडी नाइट्स...'चा होस्ट कपिलसोबत बातचीत केली तेव्हा त्याने सुनीलच्या नवीन शोविषयी ब-याच गप्पा मारल्या. सुनीलच्या 'मॅड इन इंडिया' शोविषयी कपिलने रविवारी टि्वटदेखील केले होते. तो उशीरा घरी गेल्याने सुनीलचा शो बघू शकला नाही. परंतु सांगायचे असे, की समीक्षकांच्या मतानुसार, सुनील ग्रोवरच्या शोचा पहिला एपिसोड फ्ल़ॉप ठरला आहे.
कपिल आजही असेच म्हणतो, की सुनील खूप उत्कृष्ट विनोदवीर आहे आणि त्याने 'कॉमेडी नाइट्स...' सोडायला नको होते.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की कपिल शर्माच्या मुलाखतीविषयी. कपिलने ही मुलाखत सुनील ग्रोवरच्या 'मॅड इन इंडिया' शोविषयी आणि सुनीलच्या खासगी आयुष्याविषयी दिली आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कपिलने सुनीलविषयी कोणते खासगी खुलासे उघड केले...