आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनंतर आता मदाम तुसाँमध्ये उभा राहणार कॉमेडिअन कपिल शर्माचा मेणाचा पुतळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्मा - Divya Marathi
कपिल शर्मा
मुंबई: लंडनच्या मदाम तुसाँ म्यूझिअममध्ये आता विनोदवीर कपिल शर्माचा मेणाचा पुतळा लावण्यात येणार आहे. असा एका इंग्रजी न्यूज वेबसाइटने दावा केला आहे. जर असे झाले तर कपिल भारतातील पहिला टीव्ही अभिनेता असेल, ज्याचा पुतळा या म्यूझिअममध्ये लागेल. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा या म्यूझिअममध्ये लावण्यासाठी टीमने त्यांचे माप घेतले आहे.
एकाच टीमने घेतले पंतप्रधान मोदी आणि कपिलचे माप...
- ज्या टीमने पंतप्रधान मोदींचे माप घेतले होते, त्याच टीमने कपिलचेसुध्दा माप घेतले आहे.
- ही भेट मुंबईच्या जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये झाली.
- सूत्रांनी असेही सांगितले, की कपिलच्या पुतळ्यावर काम सुरु झाले असून 6 महिन्यात पूर्ण होईल.
- 6 महिन्यांनंतर सामान्य लोकसुध्दा त्याचा पुतळा पाहू शकतील.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कपिल फोर्ब्सच्या यादीतसुध्दा पटकावले होते स्थान...
बातम्या आणखी आहेत...