आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karan And Divyanka Intimate Scene In Yeh Hai Mohabbatein

दिव्यांका म्हणतेय, \'मालिकेतील इंटीमेट सीनसाठी न्यूड झाले नव्हते\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- करण पटेल दिव्यांका त्रिपाठी)
स्टार प्लसवर प्रसारित होणा-या 'ये है मोहब्बते' शोमध्ये इशिता आणि रमन भल्लाचे पात्र साकारत असलेल्या करण पटेल आणि दिव्यांका त्रिपाठीची जोडी लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
काही दिवसांपूर्वी या मालिकेत या जोडीमध्ये एक इंटीमेट सीन दाखवण्यात आला होता. या सीनने खूप चर्चा एकवटली होती. कारण दिव्यांका असे सीन देणे पसंद करत नाही.
अलीकडेच एका मुलाखतीत दिव्यांकाने आपल्या या इंटीमेट सीनच्या शूटिंगवर बातचीत केली. दिव्यांकाने सांगितले- ‘या इंटीमेट सीनसाठी मी न्यूड झाले नव्हते. या सीनला करण्यासाठी मी ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करून ब्लँकेटमध्ये झोपले होते. यामध्ये काहीच वादग्रस्त नव्हते.’
'ये है मोहब्बते' या शोची सुरुवात 2013मध्ये झाली होती. हा शो टेलिव्हिजनच्या टॉप 10 शोमध्ये सामील आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, दिव्यांका आणि करण यांच्यातील काही इंटीमेट सीन्स...