आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karan Kundra Signs Three Film Deal With Vikram Bhatt

करणचे नशीब उजळले, भट्ट कॅम्पमध्ये झाली एन्ट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही अभिनेता करण कुंद्राचे नशीब उजळले आहे. विक्रम भट्ट यांनी त्यांच्या आगामी तीन सिनेमांसाठी करण कुंद्राला साईन केले आहे. या तीन सिनेमांपैकी एक हॉरर सिनेमा असून त्याचे नाव 'हॉरर स्टोरीज' असे आहे.

याविषयी करणने सांगितले की, ''विक्रम सरांबरोबर तीन सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप खूश आहे. स्वतःला मोठ्या पडद्यावर लाँच करण्याची ही चांगली संधी मला मिळाली आहे. ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. मी पुढच्या दोन सिनेमांची वाट बघतोय. एका प्रतिष्ठित बॅनरबरोबर काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्यच आहे.''