(मलायका अरोरा खान, करण जोहर आणि मौनी रॉय)
मुंबई- करण जोहर आणि मलायका अरोरा खान रिअॅलिटी शो 'इंडियाज गॉट टॅलेंट'त्या सेटवर दिसले. शोच्या सहाव्या पर्वाच्या सुरुवातीच्या करण जोहर आणि मलायका अरोरा खान टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयसोबत धमाल-मस्ती करताना दिसले.
यानिमित्त अभिनेता करण टॅकर, सुशांत दिग्विकार आणि प्राची शाहनेसुध्दा परफॉर्मन्स दिला. सेटवर मौनी रॉय सिंगिंग करताना दिसली. तसेच प्राची शाह ट्रॅडिशन अवतारात स्टेजवर पोहोचली होती. येथे करण ट्रॅकर 'सुबह होने ना दे' गाण्यावर थिरकला. सुशांत दिग्विकारने 'रात बाकी बात बाकी' गाण्यावर परफॉर्मन्स दिला.
'इंडियाज गॉट टॅलेंट सीजन-6' येत्या 27 जूनपासून कलर्स टीव्हीवर प्रसारित होणार आहे. शोमध्ये करण जोहर, मलायका अरोरा खान आणि किरण खेर परिक्षक म्हणून दिसतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'इंडियाज गॉट टॅलेंड सीजन-6'चे inside Pictures...