आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीच्या 'नैतिक'च्या पत्नीने शेअर केले चिमुकल्या कविशच्या पहिल्या रक्षाबंधनाचे फोटोज्

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील नैतिक म्हणजे करण मेहरा आणि निशा रावल हे काहीच दिवसांपूर्वी बेबी बॉयचे पॅरेंट्स बनले आहेत. हे दोघे सध्या त्यांच्या आयुष्यातील नवा फेज एन्जॉय करण्याच्या मुडमध्ये आहेत. हे या दोघांचे पहिले बाळ आहे. नुकतेच निशाने तिचा लहानगा केविशचे रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. 
 
फोटोमध्ये एक लहान मुलगी केविशला राखी बांधताना दिसत आहे. हे फोटोज् सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, कविशचे रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...