(करण पटेल आणि अंकिता भार्गव यांच्या लग्नातील छायाचित्रे)
मुंबई- टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता करण पटेल रविवारी लग्नगाठीत अडकला. अभिनेत्री अंकिता भार्गवसोबत मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण विवाहबद्ध झाला. या लग्नाला टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
लग्नापूर्वी शुक्रवारी करण आणि अंकिताच्या संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. या सेरेमनीत अंकिता आणि करणने धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा करण आणि अंकिताच्या लग्नाची खास छायाचित्रे...
सर्व फोटोः अजीत रेडेकर