आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करणवीर म्हणतो, 'जोडीदाराकडून मिळतो इमोशनल सपोर्ट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करणवीर बोहरा सध्या आपली पत्नी तीजेसोबत 'खतरो के खिलाडी' या शोमध्ये दिसत आहे. याविषयी करणने सांगितले, की इथे येण्यापूर्वी त्याने शोचे काही एपिसोड इंटनेटवर बघितले होते आणि त्याला ते खूप रंजक वाटले. करणवीरसोबत यानिमित्त बातचीत झाली...वाचा त्याच्याच शब्दांमध्ये
- 'खतरो के खिलाडी'मध्ये काम करण्याचा अनुभवाविषयी सांग?
खूपच छान... खासगी आयुष्यात असे काही करायला भेटत नाही. हॅलिकाफ्टर क्रॅश करणे, साप-विंचू आणि आग-पाणीसोबत खेळणे या सर्व गोष्टी खूप गंमतीशीर होत्या.
- यामध्ये स्पर्धकांमध्ये किती तगडी स्पर्धा आहे?
आम्ही आंनद मिळण्यासाठी खेळतो. कोणत्याही खेळासाठी स्पर्धा गरजेची असते. त्यामुळे खेळाची मज्जा दुहेरी होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा आणखी काय म्हणाला करणवीर?