आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karishma Kapoor And Other Stars Performs In Deva Shree Ganesha

करिश्मा, ऐश्वर्यासह हे सेलेब्सही थिरकले, पाहा 'देवा श्री गणेश' शोमधील खास PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या सखूजा)
मुंबई- मुंबईमध्ये स्पेशल शो 'देवा श्री गणेशा'चे शूटिंग झाले. यावेळी बॉलिवूड अभिनत्री करिश्मा कपूरने डान्स परफॉर्म केला. शिवाय, टीव्ही अभिनेत्री, ऐश्वर्या सखुजा, आशा नेगी, अमृता खानविलकर, देबिना बॅनर्जी, ईशा कोप्पीकर, हृत्वित धंजानी आणि हिमांशू मल्होत्रासुध्दा परफॉर्म करताना दिसले. शिवाय म्यूजिक कंपोजर अतुल-अजय गणपतीची आरती गाताना दिसले.
विशेष म्हणजे, हृत्विक धंजानी आणि त्याची गर्लफ्रेंड आशा नेगीने हा शो होस्ट केला आहे. दोघे पहिल्यांदाच एखादा शो सोबत होस्ट करत आहेत. हा शो रविवारी (20 सप्टेंबर) प्रसारित झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शूटिंगदरम्यानची खास छायाचित्रे...