आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या बर्थ डे बॅशमध्ये पोहोचले सेलेब्स, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्नाने 21 डिसेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला. मात्र कामात बिझी असल्याने करिश्माने 22 डिसेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिने एक जंगी पार्टी आयोजित केली होती.
करिश्माच्या बर्थ डे पार्टीत बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतातील अनेक सेलेब्स आले होते. यावेळी करिश्मा ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये सुंदर दिसली. आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत तिने फोटोग्राफर्सना पोज दिल्या.
पार्टीत पोहोचलेल्या सेलिब्रिटींमध्ये रितेश-जेनेलिया देशमुख, रॉकी एस, डिनो मोरिया, तुषार कपूर, मौनी रॉय, शिल्पा अग्निहोत्री, अपूर्व अग्निहोत्री यांचा समावेश होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा करिश्माच्या बर्थ डे बॅशची खास झलक...