आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Karishma Tanna Is Runner Up Of Bigg Boss Halla Bol

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही छायाचित्रे सांगतात खूप हॉट आहे 'बिग बॉस 8'ची रनरअप करिश्मा, पाहा PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज अर्थातच 31 जानेवारी रोजी 'बिग बॉस 8'चा ग्रँड फिनाले झाले. फिनाले चालू झाल्यानंतर घरातून दोन सदस्य आऊट झाले. डिम्पी गांगुली आणि अली कुली मिर्झा यांना घरातून बाहेर काढण्यात आले होते. दोघे टॉप-5 फायनालिस्ट्समध्ये सामील होते. 5पैकी 3 फिनालिस्ट्स घरात होते. या 3पैकी कोण बिग बॉसच्या या पर्वाचा विजेता होणार याची सर्वांना उत्सूकता लागली होती.
बिग बॉसनी ही उत्सूकता 31 जानेवारीच्या रात्री संपवली. करिश्मा तन्ना, गौतम गुलाटी यांच्यापैकी एक बिग बॉसचा विजेता ठरणार होते. या प्रीतमने 25 लाखांची रक्कम घेऊन शोमधून काढता पाय घेतल्यानंतर गौतम गुलाटी शोचा विजेता ठरला. अर्थातच करिश्मा तन्ना शोची रनरअप राहिली. मागच्या पर्वात गोहर खान विजेती ठरली होती आणि तनिषा मुखर्जी शोची रनरअप होती.
या शोपूर्वी करिश्माने एकता कपूरची मालिका 'क्योकी सास भी कभी बहू थी'मधून टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. ही मालिका 2000पासून 2008मध्ये प्रसारित झाली होती. 'क्योकी...'मध्ये तिच्या पात्राचे नाव इंदू वीरानी होते, ती एक नटकट तरुणी होती य तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी खास पसंत केले होते. 'क्योकी...' व्यतिरिक्त 'कोई दिल मे है', 'तार होने को है', 'बाल वीर' आणि 'एक लडकी अनजानी सी'सारख्या मालिकांत तिने काम केले आहे.
त्यानंतर तिने 2005मध्ये 'दोस्ती: फ्रेंड्स फॉरएव्हर' सिनेमातून पदार्पण केले. तिने 'आय अॅम सॉरी माथे बनी प्रीतसोना' (2011, कन्नड) आणि 'ग्रँड मस्ती' (2013)मध्येसुध्दा काम केले. करिश्माच्या आगामी 'टीना और लोलो' सिनेमाचे शूटिंग सध्या चालू आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करिश्मा तन्नाची काही खास आणि ग्लॅमरस छायाचित्रे...