आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

46 वर्षांची झाली कश्मिरा, विवाहित असताना ठेवले होते गोविंदाच्या भाच्यासोबत शारीरिक संबंध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री, मॉडेल आणि आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली कश्मिरा शाह हिने वयाची 46 वर्षे पूर्ण केली आहेत. 2 डिसेंबर 1971 रोजी मुंबईत जन्मलेली करिश्मा वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणा-या बिग बॉसच्या सहाव्या पर्वात सहभागी झाली होती. 2013 मध्ये तिने कॉमेडिअन आणि टीव्ही अभिनेता कृष्णा अभिषेकसोबत लग्न केले. कृष्णा हा गोविंदाचा भाचा आहे.

 

One-Night Stand नंतर कृष्णाच्या प्रेमात पडली कश्मिरा... 
- अभिनेत्री कश्मिरा शाह कृष्णासोबत लग्नगाठीत अडकण्यापूर्वी त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. मात्र या दोघांची प्रेमकहाणी कशी सुरु झाली हे फारच थोड्या जणांना ठाऊक आहे. 
- कृष्णाच्या प्रेमात कशी पडली, याविषयी कश्मिराने काही दिवसांपूर्वी मीडियाला सांगितले होते.
- कश्मिरा म्हणाली होती, ''पहिल्या भेटीतच आम्ही दोघेही शारीरिकरित्या एकमेकांकडे आकर्षित झालो होतो. त्यामुळे आमची पहिलीच भेट वन नाईट स्टँडमध्ये बदलली. आमची पहिली भेट 'पप्पू मिल गया' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. रात्रीची वेळ होती." 
- "चित्रपटाचे दिग्दर्शक सजन सोनीजी माझ्याकडे चित्रपटाची ऑफर घेऊन आले. माझ्या अपोझिट कृष्णा असल्याचे सजन यांनी सांगितले आणि त्यांनी माझी भेट कृष्णाशी घडवून दिली. व्हॅनिटी व्हॅनमध्ये आमच्या प्रेमाला सुरुवात झाली. रात्र झाली होती आणि आम्ही दोघेही व्हॅनमध्ये बसलो होतो. तेव्हा अचानक लाईट गेले." 
- "कृष्णाने मला विचारले, आता काय करुया. मी त्याला विचारले, का काही करायचे आहे का ? त्या रात्री आमच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले होते. अशाप्रकारे आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो.''


पुढे वाचा, कश्मिरा आणि कृष्णा अभिषेक यांच्या लव्ह स्टोरीविषयी बरंच काही...

बातम्या आणखी आहेत...