आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'KBC-8'च्या ग्रॅण्ड प्रीमियरमध्ये दिसली डान्स-मस्ती, पाहा 20 PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('केबीसी-8'च्या ग्रॅण्ड प्रीमियरवेळी फॅन्ससह डान्स करताना अमिताभ बच्चन)
मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांची जादू पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. कारण कोन बनेगा करोडपतीचे नवे पर्व छोट्या पडद्यावर आजपासून दाखल होत आहे. त्यापूर्वी रविवारी सूरतमध्ये 'केबीसी 8'चा ग्रॅण्ड प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरमध्ये डान्स-मस्तीसह बिग बींचा स्टायलिश अंदाज बघायला मिळाला.
'केबीसी 8'च्या ग्रॅण्ड प्रीमिअरवेळी अमिताभ बच्चन यांना विनोदवीर कपिल शर्माची साथ मिळाली. कपिल बिग बींसह भरपूर धमाल-मस्ती केली.
ग्रॅण्ड प्रीमिअरवेळी सीआयडी फेम दयानंद शेट्टी आणि आदित्य श्रीवास्तव यांनीही ताल धरला होता. याशिवाय नीती मोहन आणि मयांग चँग यांच्या सूरांची जादू यावेळी उपस्थितांना अनुभवायला मिळाली. महाराणा प्रताप फेम फैजल खाननेसुद्धा यावेळी धमाकेदार डान्स परफॉर्मन्स दिला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'केबीसी 8'च्या ग्रॅण्ड प्रीमिअरची खास झलक...