आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

6 सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावर सुरु होणार 'कौन बनेगा करोडपती'चे सातवे पर्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय आणि प्रसिद्ध कार्यक्रमाचे सातवे पर्व 6 सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. सोनी वाहिनीवर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
असे सांगितले जात आहे, की सातवे पर्व एकुण 36 एपिसोड्सचे असणार आहे. हा शो प्राईम टाईममध्ये म्हणजे रात्री साडे आठ ते साडे नऊच्या वेळेत दाखवला जाईल. 'केबीसी'चे सातवे पर्व बिग बी अमिताभ बच्चनच होस्ट करणार आहेत. 'सीखना बंद तो जीतना बंद' हे केबीसीची यंदाच्या पर्वाचे स्लोगन आहे