आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC 7ची प्रस्तावना, सोनू निगमचा आवाज आणि बिग बींचे ठुमके

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'कौन बनेगा करोडपती' हा शो शुक्रवारपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या शोमध्ये सहभागी झालेला स्पर्धक केवळ करोडपती होण्याचे स्वप्नच बघत नाही तर अमिताभ बच्चन यांच्याशी थेट संवादही साधतो. शिवाय लाईमलाईटमध्ये येण्याची संधीसुद्धा केबीसीमुळे मिळत असते.
शुक्रवारपासून सुरु होणा-या मोस्ट अवेटिंग कौन बनेगा करोडपतीच्या पहिल्या भागाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच पार पडले. या शोच्या पहिल्या भागाची सुरुवात सोनू निगमच्या आवाजाने होणार असून बिग बी त्याच्या गाण्यावर ताल धरताना दिसणार आहेत.
म्हणजेच शोचा पहिलाच भाग असणारेय दमदार. या एक्सक्लूझिव्ह छायाचित्रांमध्ये बघा केबीसीच्या पहिल्या भागाची छोटीशी झलक..