आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • KBC Got Its First Crorepati In New Season Very Soon

\'केबीसी-7\'ला मिळाला पहिला करोडपती, ताज मोहम्‍मद रंगेझ ठरले भाग्‍यवंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोनी वाहिनीवरील 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमाचा सातवा हंगाम सुरु होऊन काहीच दिवस होत नाही, तोच या 'शो'ला पहिला करोडपती मिळाला आहे. उदयपूर येथील रहिवासी व इतिहासाचे शिक्षक ताज मोहम्मद रंग्रेज हे या हंगामाचे पहिले करोडपती ठरले आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणारे बिग बी अमिताभ बच्‍चन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. 'केबीसी-7'चा हा करोडपती 15 सप्‍टेंबरला प्रसारीत होणा-या शोमध्‍ये दिसणार आहे. रंग्रेझ यांनी एक कोटी रुपयांची रक्कम जिंकली आहे. करोडपती झाल्‍याचा रंग्रेझ यांना अजुनही विश्‍वास बसत नाही.

काय म्‍हणतात 'केबीसी-7'मध्‍ये 1 कोटी जिंकणारे ताज मोहम्‍मद रंग्रेझ.... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये....