आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'खतरों के...' च्या शुटिंग दरम्यान क्लिक झाले सेलिब्रिटीजचे मस्ती मोमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिनी जोशी. - Divya Marathi
शिनी जोशी.
मुंबई - टिव्ही रियालिटी शो 'खतरों के खिलाडी-8' जूनमध्ये ऑन एअर होणार आहे. सध्या शोचे शुटिंग स्पेनमध्ये सुरू आहे. याठिकाणी सर्व कंटेस्टंट एकत्र पार्टी एन्जॉय करत आहेत. यापैकी काही सेलिब्रिटीजचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. त्यात 'बिग बॉस-10' फेम लोपामुद्रा राऊत आणि 'जमाई राजा'ची अॅक्ट्रेस निया शर्मा बिकनीत बॉडी फ्लॉन्ट करताना दिसल्या. 
 
हे आहेत कंटेस्टंट...
- 'खतरो के खिलाडी-8' मध्ये यंदा फिमेल कंटेस्टंटमध्ये लोपामुद्रा राऊत आणि निया शर्मा यांच्या शिवाय 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम हिना खान, शिनी जोशी, शिबानी दांडेकर आणि मोनिका डोगरा आहे. 
- मेल कंटेस्टंटमध्ये 'बिग बॉस-10' विनर मनवीर गुर्जर, रवी दुबे, ऋत्विक धनजानी आहेत. 
- शोचा आठवा सिझन रोहित शेट्टी होस्ट करत आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अॅक्ट्रेसेसचे बिकिनीतील फोटोज आणि इतर कंटेस्टंट्सचे मस्ती करतानाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...