'बिग बॉस' हा रिअॅलिटी शो नेहमी वादांमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. 'बिग बॉस' आणि वाद हे समीकरणच असल्यामुळे या शोचा टीआरपी नेहमी अग्रक्रमाकांवर असतो. बिग बॉसचे आजवरचे सर्वच पर्व वादात अडकले. घरात रोज एक नवीन ड्रामा प्रेक्षकांना बघायला मिळाला. काही स्पर्धक येथे आपल्या रोमान्समुळे चर्चेत आले तर काहींनी आपल्या आक्षेपार्ह वर्तणूक आणि अभद्र भाषेचा वापर करुन लाईमलाईट मिळवले.
या शोमध्ये सहभागी झालेला प्रत्येक सेलिब्रिटी स्पर्धकाला शोमधून बाहेर पडल्यानंतर चांगलीच लोकप्रियता प्राप्त झालेली असते.
आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून आजवर कोणकोणते सेलिब्रिटी लोकप्रियता मिळवण्यात नंबर वन राहिले, ते सांगत आहोत. या सेलिब्रिटींनी बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी शोमध्ये भरपूर गोंधळ निर्माण केला होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या या सेलिब्रिटींविषयी...