आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कॉमेडी नाइट्स'मध्ये कमबॅक करतेय 'गुत्थी', जाणून घ्या पर्सनल लाईफविषयी बरेच काही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - 'गुत्थी'च्या रुपात विनोदवीर सुनील ग्रोवर)
मुंबई - विनोदवीर सुनील ग्रोवर छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमध्ये कमबॅक करत असल्याची बातमी अलीकडेच आली आहे. या शोमध्ये सुनील आता बिट्टू (कपिल शर्मा)च्या सास-यांच्या भूमिकेतून शोमध्ये परत येतोय. याशिवाय गुत्थीची भूमिकासुद्धा तो शोमध्ये पुढे नेणार आहे.
सुनीलने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात या शोमधून काढता पाय घेता होता. मानधनात वाढ करण्याच्या मागणीवरुन सुनीलचे वाहिनीसोबत मतभेद झाले होते. त्यानंतर सुनीलने 'मॅड इन इंडिया' या नावाने स्वतःचा शो आणला. मात्र दुर्दैवाने हा शो गाजला नाही आणि अल्पावधीतच डबाबंद झाला. आता सुनीलने पुन्हा एकदा कपिलच्या शोमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे.
गुत्थी उर्फ सुनीलच्या खासगी आयुष्याविषयी फार कमी जणांना ठाऊक आहे.
आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून त्याच्या खासगी आयुष्याविषयी सांगत आहोत...