आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ऋषिकेशमध्ये वास्तव्याला आहेत टीव्हीवरील हे प्रसिद्ध 'कृष्ण', जाणून घ्या इतरांविषयीसुद्धा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - कृष्णाच्या भूमिकेत अभिनेता सर्वदमान डी बॅनर्जी)
मुंबई - टीव्हीवर आपण अनेक अभिनेत्यांना श्रीकृष्णाची भूमिकेत बघितले आहे. रामानंद सागर यांच्या 'कृष्णा' या मालिकेमुळे लोकप्रिय झालेले अभिनेता सर्वदमान डी बॅनर्जी आता ऋषिकेशमध्ये वास्तव्याला आहेत. येथे ते पंख द क्रिएटीव्ह स्कूल ही एनजीओ चालवतात. कृष्णाच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्यांचे खासगी आयुष्यातील काही किस्से रंजक आहेत. कुणाला फुटबॉल खेळणे पसंत आहे तर कुणी खासदार राहिले आहेत.
कृष्णाच्या भूमिकेत झळकलेले आणखी एक अभिनेता म्हणजे नितीश भारद्वाज. नितीश खासगी आयुष्यात व्हेटनरी डॉक्टर आहेत. तर स्वप्नील जोशी वकील आहे. अलीकडेच ऑफ एअर झालेल्या 'महाभारत' या मालिकेत कृष्णाच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता सौरभ जैन फुटबॉलचा चाहता आहे.
या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यावर कृष्णाच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्यांच्या खासगी आयुष्यातील काही रंजक गोष्टी सांगत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या रंजक गोष्टी...