आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फेमस अॅक्ट्रेसेस सोडत आहेत TV च्या गाजलेल्या मालिका, जाणून घ्या काय घडतंय पडद्यामागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटटेन्मेंट डेस्कः सध्या छोट्या पडद्यावरील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री त्यांचे गाजत असलेले टीव्ही शोज अर्ध्यावरच सोडत असल्याचे दिसून येत आहे. शिल्पा शिंदे हिने 'भाभीजी घर पे है' हा शो सोडला आणि जणू छोट्या पडद्यावरील मालिकांतून अभिनेत्रींच्या गच्छंतीलाच सुरुवात झाली. शिल्पाच नव्हे तर अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमधून अभिनेत्रींनी अचानक काढता पाय घेतला आहे. कोणत्या आहेत, या गाजलेल्या मालिका आणि का अभिनेत्री मालिका सोडत आहेत, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...