आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच समोर आला 'कितनी मोहब्बत हैं' फेम कृतिकाचा 'चंद्रकांता' लूक, बघा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः टीव्ही अॅक्ट्रेस कृतिका कामराने निखिल सिन्हा दिग्दर्शित टीव्ही शो 'चंद्रकांता'ची शूटिंग सुरु केली आहे. अलीकडेच कृतिकाने ट्विटरवर ट्रेडिशनल ड्रेसेसमधील शोच्या शूटिंगचे काही फोटोज शेअर केले आहे. यामध्ये ती गॉर्जिअस आणि स्टनिंग दिसतेय. कृतिकाचे 5 फोटोज समोर आले आहेत. यामध्ये ती पर्पल, गोल्डन आणि रेड कलरच्या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये प्रिन्सेस लूकमध्ये दिसतेय. कृतिकासोबतच याच मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिखा स्वरुपचाही फस्ट लूक समोर आला आहे. यामध्ये शिखा फिरोजी आणि रेड कलरच्या लहेंग्यात अतिशय आकर्षक दिसतेय. 
 
या डिझायनरने डिझाइन केले ड्रेसेस..  
कृतिकासाठी कॉश्च्युम डिझायनर निरुशा निखत यांनी ड्रेसेस डिझाइन केले आहेत. निरुशा यांनीही ट्विटरवर कॉतिकाच्या सर्व लूक्सचे फोटोज शेअर केले आहेत.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...