आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यावर रोमान्स, परंतु Real Life मध्ये एकमेकांना टाळतात हे 15 Couples

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कुछ रंग प्यार के एसे भी' ही सिरियल या प्रसिध्द सिरियल्समधील एक आहे. विशेषतः लीड कपल डॉ. सोनाक्षी बोस म्हणजे एरिका फर्नांडीज आणि देव दीक्षित म्हणजेच शाहिर शेकची केमेस्ट्री सर्वांना आवडते. परंतु खुप कमी लोकांना माहिती असेल की, सध्या हे कपल एकमेकांशी बोलणे पसंत करत नाही. सुरुवातीला कळाले होते की, हे दोघे एकमेकांना रियल लाइफमध्ये डेट करत आहेत. परंतु त्यांचे हे नाते आता तुटले आहे. दोघांमुळे होतो क्रू मेंबर्सला त्रास...

शाहिर आणि एरिया दोघांना सेटवरील क्रू मेंबर्सच्या अडचणीचे कारण बनले आहेत. खरेतर हे दोघेही एकमेकांना त्रास देण्यासाठी सेटवर उशीरा येतात. परंतु यामुळे पुर्ण शूट डिस्टर्ब होते याची त्यांना जराही जाणिव नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीपासून त्याच्या वॅनिटी वॅन आणि मेकअप रुममधून त्यांना शूटिंगसाठी बाहेर काढणे एक अवघड टास्क झाले आहे. 

व्हॅलेन्टाइन डे सोबत सेलिब्रेट केला नाही
रिपोर्ट्स नुसार शाहिर आणि एरिकाची जवळीक 2016 पासून वाढली. ते कधीच भांडत नव्हते. परंतु त्याच्या पहिल्या भांडणाला तीन आठवडे झाली आहेत. परंतु याचे कारण कोणालाच माहिती नाही. परंतु काही तरी सीरियस आहे हे नक्की... यामुळेच त्यांना व्हॅलेन्टाइन डे सोबत सेलिब्रेट केला नाही. 

या दोघांनी एकमेकांची स्तुती केली होती
काही काळापुर्वी एरिका शाहिरची स्तुती करताना दिसली होती. तिने मिडियासोबत बोलताना सांगितले होते की, तो खुप चांगला को-अॅक्टर आहे. सपोर्टिव्ह आणि एनकरेजिंग आहे. तो मला चांगले काम करण्यासाठी पुश करतो. यासोबतच त्याने एरिकाची स्तुती केली होती. त्याने सांगितले होते की, ती नेहमी सुंदर दिसते.

दोघांच्या अफेयरची बातमी मिडियामध्ये आली आहे. परंतु त्यांना ते मान्य केले नव्हते. त्यांच्या भांडणाच्या बातमीवरही त्यांना स्वतःची बाजू मांडलेली नाही.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 14 अशाच कपल्सविषयी जे पडद्यावर रोमान्स केला आहे, परंतु Real Life मध्ये त्याच्यामध्ये भांडणाच्या बातम्या समोर आल्या आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...