आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅकेशनमध्ये दिसला 'कुमकुम भाग्य'च्या या अॅॅक्ट्रेसचा बोल्ड अवतार, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कुमकुम भाग्य' फेम शिखा सिंह सध्या पतीसोबत केरळमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. या व्हॅकेशनमधील अनेक फोटो शिखाने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यामध्ये शिखा बिकनी अवतारात दिसत आहे. शिखाने याच वर्षी 1 मे रोजी चार वर्षे जून्या बॉयफ्रेंड करण शाहसोबत लग्न केले आहे. करण पायलट आहे.

अनेक शोमध्ये केले काम...
'कुमकुम भाग्य'मध्ये आलिया मेहराची भूमिका करत असलेल्या शिखाने या सीरिअल व्यतिरिक्त 'लेफ्ट राइट लेफ्ट' 'मेरी डोली तेरे अंगना', 'न आना इस देश लाडो', 'फुलवा', 'ससुराल सिमर का' आणि 'महाभारत'सारख्या शोमध्ये काम केले आहे.
पुढील स्लाईड्सवर पाहा, शिखाचे केरळ व्हॅकेशनचे काही खास Photos...

(Pls Note-तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा.धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...