आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विम सूटमध्ये दिसली 'कुमकुम भाग्य'ची ही अॅक्ट्रेस, BF सोबत वेळ घालवतेय 'प्रज्ञा'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लीना जुमानी, दुस-या फोटोत श्रृती झा आणि तिचा बॉयफ्रेंड कुणाल करण कपूरसोबत लीना जुमानी - Divya Marathi
लीना जुमानी, दुस-या फोटोत श्रृती झा आणि तिचा बॉयफ्रेंड कुणाल करण कपूरसोबत लीना जुमानी
 
मुंबईः छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'कुमकुम भाग्य' मध्ये तनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री लीना जुमानी सध्या तिच्या को-स्टार्ससोबत थायलंडमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. या ट्रिपमध्ये तिच्यासोबत श्रुती झा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड कुणाल करण कपूर, अरिजित तनेजा आणि चारू मेहरासुद्धा आहेत. व्हेकेशनचे काही फोटोज लीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यापैकी एका फोटोत ती रेड स्वीम सूटमध्ये हॉट लूकमध्ये दिसतेय.

बॉयफ्रेंड कुणाल करण कपूरसोबत दिसली श्रृती झा...
कुमकुम भाग्य या मालिकेत प्रज्ञाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रृती झाने अद्याप कुणाल करण कपूरसोबतच्या नात्याची कबुली दिलेली नाही. मात्र दोघांमध्ये दिसणारी जवळीक सगळं काही सांगून जाणारी आहे. न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी दोघेही एकत्र थायलंडनच्या ट्रीपला गेले आहेत.  अरिजित तनेजा या अभिनेत्याने आता ही मालिका सोडली आहे.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा, 'कुमकुम भाग्य' मालिकेतील कलाकरांची थायलंड डायरी...  
बातम्या आणखी आहेत...