आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर मग मोडले 'कुमकुम भाग्य'च्या या अॅक्ट्रेसचे लग्न, NRI होता होणारा पती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही शो 'कुमकुम भाग्य' मधील अभिनेत्री श्रद्धा आर्य सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अशी चर्चा आहे की श्रद्धाचे लग्न मोडले आहे.  श्रद्धाने ऑक्टोबर 2015 साली एनआरआय बॉयफ्रेंड जयंतबरोबर साखरपुडा केला होता आणि सध्या दोघेही लग्न करण्याच्या विचारात नाही असे दिसते, श्रद्धाने फेटाळले वृत्त..
 
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धाने सांगितले की, आम्ही एंगेजमेंट तोडली नाही बो पण लग्न करण्यासाठी अजून काही वेळ आहे.
- लग्नाबद्दल कोणताही निर्णय घाईघाईत घेणार नाही असे श्रद्धाने सांगितले. 
- सध्या रिलेशनशीपमध्ये तक्रारी असून जेव्हा एकमेकांना नीट समजून घेऊ तेव्हा लग्न करु असे श्रद्दाने सांगितले आहे. 
- श्रद्धा भलेही वेगळे झाल्याच्या वृत्तांना फेटाळत असली तरी तिचे पोस्ट आणि स्टेटसवरुन ती सिंगल असल्याचे दिसून येते. 
- 17 ऑगस्टला श्रद्धाने वयाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. तिने याचे सेलिब्रेशन फ्रेंड्सबरोबर लंडन येथे केले पण तिथे जयंत तिच्यासोबत दिसला नाही. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, श्रद्धा आर्यचे 5 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...