आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'कुंडली भाग्य'च्या अॅक्टरने वाइफला Kiss करत सेलिब्रेट केली फर्स्ट अॅनिव्हर्सरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँगमध्ये फर्स्ट अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन - Divya Marathi
हाँगकाँगमध्ये फर्स्ट अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन

'कुंडली भाग्य'चा अॅक्टर धीरज धुपरने पत्नी विनी अरोरासोबत हाँगकाँगमध्ये लग्नाचा  पहिला वाढदिवस सेलिब्रेट केला आहे. यावेळी धीरज वाइफला किस करताना दिसला. विनीने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले. तिने फोटो सोबत म्हटले आहे, की 'Can't think of an appropriate caption because words just aren't enough ❤️ #bestplace #bestperson #bestdayever'.  

तर धीरजने एक फोटो शेअर करत लिहिले आहे, 'Tu hai toh mein hoon.. ❤️'. 

धीरज आणि विनीने गेल्या वर्षी 16 नोव्हेंबरला दिल्लीत लग्न केले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, दोघांच्या सेलिब्रेशनचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...