आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कभी सास भी कभी...\'मधील हे स्टार्स 8 वर्षांत इतके बदलले, पाहा आत्ताचा आणि पूर्वीचा लूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळा बदलला, की चेह-यात आणि राहणीमानातही बदल होतो. तसेच काही बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्सविषयीसुध्दा आहे. अलीकडेच 'कभी सांस भी कभी बहू थी' मालिकेने 8 वर्षे पूर्ण केले. आठ वर्षांपूर्वी ही मालिका घरा-घरात पोहोचली होती. मालिकेची लोकप्रियता आजही अनेकांच्या आठवणीत आहे. त्यातील पात्र आजही ब-याच जणांच्या लक्षात आहेत. जुलै 2000मध्ये प्रसारित झालेली ही मालिका 2008मध्ये ऑफ एअर झाली होती. मालिकेचे तब्बल 1833 एपिसोड प्रसारित झाले होते.
तुलसी विराणी आणि मिहीर विराणी यांच्या पात्राला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. एकत्रित कुटुंबाची परंपरा या मालिकेतून दर्शवण्यात आली होती. त्यावेळी मालिकेत ब-याच नवोदितांनी आणि इंडस्ट्रीत स्थापित झालेल्या स्टार्सनी काम केले होते. यातील अनेक पात्रांना आजही त्या मालिकेमुळे ओळखले जाते. मात्र मालिकेत काम करणा-या स्टार्सच्या चेह-यात कमालीचा बदल झाला.
divyamarathi.com तुम्हाला आज 'कभी सांस भी कभी बहू थी' मालिकेतील स्टार्सचा लूक दाखवत आहे... पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या स्टार्सचा बदललेला अंदाज...