आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या वाढदिवसावेळी प्रत्युषाच्या भांगात दिसले होते कुंकु, BFने दिली होती सरप्राइज पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवटच्या बर्थडेदरम्यान प्रत्युषा बनर्जी बॉयफ्रेंड राहुल राजसोबत - Divya Marathi
शेवटच्या बर्थडेदरम्यान प्रत्युषा बनर्जी बॉयफ्रेंड राहुल राजसोबत
मुंबई: प्रत्युषा बॅनर्जीने शेवटचा बर्थडे 10 ऑगस्टला साजरा केला होता. तिला बॉयफ्रेंड राहुल राजने सरप्राइज पार्टी दिली होती. त्यात प्रत्युषाचे अनेक फ्रेंड्स सामील झाले होते. विशेष म्हणजे, पार्टीदरम्यान प्रत्युषाच्या भांगात कुंकु भरलेले होते. तेव्हा अंदाज बांधला गेला होता, की तिने लग्न केले आहे. मृत्यूनंतर जे फोटो समोर आले आहेत, त्यातसुध्दा तिच्या भांगात कुंकु दिसत आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो, की प्रत्युषाने लग्न केले होते?
राहुल राज सिंहसोबत राहत होती प्रत्युषा....
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रत्युषा राहुल राज सिंहसोबत राहत होती. प्रत्युषाचा मृत्यू झाल्यानंतर बॉयफ्रेंड राहुल तिला सोडून पळून गेला. त्यामुळे राहुलवर शंका घेतली जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रत्युषाचे शेवटच्या बर्थडे PHOTOS...