आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटम गर्ल संभावना सेठ चढणार बोहल्यावर, बघा मेंदी-संगीतचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीः बॉलिवूडची प्रसिद्ध आयटम गर्ल आणि बिग बॉसची माजी स्पर्धक संभावना सेठ १४ जुलै रोजी बोहल्यावर चढणार असून तिच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. बुधवारी तिच्या मेंदी आणि संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संभावना रेड साडी लहेंग्यात दिसली. संगीत सेरेमनीत ती बॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या गाण्यांवर थिरकली.

बॉयफ्रेंड अविनाश द्विवेदीसोबत संभावना गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. विशेष म्हणजे संभावनाने आईवडिलांच्या मनाविरुद्ध यावर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात अविनाशसोबत साखरपुडा केला होता. आता मात्र तिचे आईवडील या लग्नाला तयार झाले असून लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. अविनाश अॅक्टर आणि डान्सर आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सेरेमनीचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...