आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढिंचॅक पुजापासून ते रिया सेन पर्यंत, ही आहे 'बिग बॉस'च्या यंदाच्या कंटेस्टंटची यादी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढिंचॅक पुजा आणि रिया सेन. - Divya Marathi
ढिंचॅक पुजा आणि रिया सेन.
मुंबई - कॉन्ट्रोव्हर्शियल रियालिटी शो बिग बॉसचा 11 वा सिझन लवकरच सुरू होणार आहे. तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी कंटेस्टंट्सची चर्चा आणि अंदाज लावण्यास सुरुवात झाली आहे. 10 व्या सिझन प्रमाणेच यावेळीही सेलिब्रिटीज आणि नॉन-सेलिब्रिटीज शोमध्ये सहभागी होतील इंटरनेटवर सद्या एक लिस्ट व्हायरल होत आहे. त्यात 'बिग बॉस 11' च्या कंटेस्टंट्सची नावे असल्याचे सांगितले जात आहे. 

यांचा असेल समावेश.. 
1. ढिंचॅक पुजा (यू-ट्यूबर)

यू-ट्यूबवर ढिंचॅक पुजाच्या 'स्वैग वाली टोपी' आणि 'सेल्फी मैने ले ली आज' या गाण्यांचा प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. 
2. रिया सेन (बॉलिवूड अॅक्ट्रेस)
रियाने 'स्टाइल' (2001), 'शादी नंबर 1' (2005) आणि 'डार्क चॉकलेट' (2016) अशा चित्रपटांत काम केले आहे. अश्मित पटेलबरोबरचा तिचा अश्लिल एमएमएसही व्हायरल झाला आहे. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या यादीतील इतरांबाबत.. 
 
बातम्या आणखी आहेत...