आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LEAKED PHOTO: नवरदेवाच्या रुपात कपिल शर्मा, खरंच झाले का लग्न?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या लोकप्रिय कार्यक्रमाचा होस्ट कपिल शर्माचे एक छायाचित्र समोर आले आहे, हे बघता त्याने लग्न केलं की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. होय, कपिलचे हे छायाचित्र इंटरनेटवर लीक झाले आहे. यामध्ये तो नवरदेवाच्या रुपात दिसतोय. त्याने शेरवानी परिधान केलेली दिसते.
सध्या याविषयी अधिकृतरित्या कपिलकडून स्पष्टीकरण आलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्याने 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोपासून ब्रेक घेतला आहे.
बातम्या आणखी आहेत...