आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : रायफल शुटिंगमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे दिव्यांका, वाचा तिच्याबाबत A to Z

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी इशी मा म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी 32 वर्षांची झाली आहे. 14 डिसेंबर 1984 ला भोपाळमध्ये जन्मलेल्या दिव्यांकाचा याच वर्षी विवाह झाला आहे. ये है मोहब्बते मालिकेतील तिचा सहकलाकार विवेक दहियाबरोबर ती विवाह बंधनात अडकली. पण तिच्या आयुष्यातील अशा. 'ये है मोहब्बतें' मधील दिव्यांकाच्या इशिता या पात्राला मोठी लोकप्रियता प्राप्त झाली आहे. मात्र अभिनय क्षेत्रात दिव्यांका कशी आली, ती मुळची कुठली आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? दिव्यांकाविषयीच्या अशाच अनेक खास गोष्टी आम्ही आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला सांगणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दिव्यांकाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...