'कॉमेडी क्वीन' म्हणून ओळखली जाणारी भारती आज टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करतेय. मात्र एक काळ असाही होता, की तिच्याकडे मुंबईला येण्यासाठी पैसेदेखील नव्हते. तिच्या आईने सोन्याचे कानातले विकून तिला मुंबईचे तिकीट घेऊन दिले होते. त्यामुळेच आपल्या बिनधास्त आणि कॉमिक अंदाजाने लोकांना लोटपोट हसवणारी भारती ख-या आयुष्यात भावूक आहे. ती सांगते, की माझे आयुष्य सिंड्रेलासारखे बदलले आहे. जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा कुणीच मदत केली नाही. मात्र आता माझ्याकडे सर्वकाही आहे आणि मला इतरांना मदत करायची आहे. अशी भावना भारतीने एका प्रसिध्द वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, भारती या मुलाखतीत सांगितल्या आपल्या आयुष्यातील रंजक गोष्टी...