आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई एवढीच स्टायलिश आहे श्वेताची मुलगी पलक, या 6 अॅक्ट्रेसेसच्या मुलीही आहेत Glamours

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कसौटी जिंदगी की मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि त्याच प्रसिद्धीच्या जीवावर बिग बॉस सारखा शो जिंकणारी श्वेता तिवारी 37 वर्षांची झाली आहे. 4 ऑक्टोबर 1980 ला जन्मलेल्या श्वेताचे खासगी जीवन काहीसे वादग्रस्त ठरले. पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिने एकटीने मुलीला लहानाचे मोठे केले. आज श्वेताची मुलगीही बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे. आईप्रमाणेच पलकही स्टायलीश आणि ग्लॅमरस आहे. 

श्वेता तिवारीची मुलगी जवळपास 17 वर्षांची आहे. ती लवकरच 'Quickie' चित्रपटांतून डेब्यू करण्याची शक्यता आहे. त्यात तिच्याबरोबर 'तारे जमीन पर' फेम दर्शिल सफारीही झळकणार आहे. नुकतेच श्वेताने तिच्या मुलीच्या डेब्यूचे वृत्त कन्फर्म करत सध्या एका चित्रपटाबाबत चर्चा सुरू आहे. त्याचे ऑफिशियल अनाऊन्समेंट लवकरच केले जाईल. श्वेताने 21 वर्षांच्या वयात पलकला जन्म (ऑक्टोबर 2000) दिला होता. पलक, श्वेताचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे. 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर 2013 मध्ये श्वेताने अॅक्टर अभिनव कोहलीबरोबर दुसरे लग्न केले.

आईएवढ्याच स्टायलिश असलेल्या टीव्ही इंडस्ट्रीतील 5 अॅक्ट्रेसेसबाबत जाणून घ्या, पुढील स्लाइड्सद्वारे...
 
बातम्या आणखी आहेत...