आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नच बलिये: पती-पत्नी, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, फ्लोरवर उतणार हे Celebs Couples

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उडवीकडून उपेन पटेल गर्लफ्रेंड करिश्मा तन्ना आणि संग्राम सिंह गर्लफ्रेंड पायल रोहतगीसोबत)
मुंबई- लोकप्रिय डान्सिंग शो 'नच बलिये'चे सातवे पर्व सुरु होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोच्या स्पर्धकांची चर्चा सुरु होती. अखेर कोण या डान्सिंग रिअॅलिटी शोमध्ये परफॉर्म करणार हे ठरले.
यावेळी सेलेब्स कपल्स या रिअॅलिट शोमध्ये सहभाग घेणार आहेत. यामध्ये रश्मि देसाई-नंदिश संधूपासून संग्राम सिंह-पायल रोहतगी आणि करिश्मा तन्ना-उपेन पटेलसह अनेक सेलेब्सचे यात नाव आहेत.
'नच बलिये'ची सुरुवात 2005मध्ये झाली होती. या शोचे वैशिष्टेच आहे, की सेलेब्स आपल्या रिअल लाइफ पार्टनरसोबत भाग घेतात.
divyamarathi.com तुम्हाला 'नच बलिये'मध्ये भाग घेणा-या स्पर्धकांची भेट घालून देत आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेणा-या सेलेब्सची छायाचित्रे...