Home »TV Guide» List Of TV Actresses Who Married Two Time

B'day : श्वेतासह TV च्या या 10 अॅक्ट्रेसनी दोनदा केले लग्न, पाहा कोण कोण आहे यादीत

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 00:00 AM IST

टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या अनेक अभिनेत्रींचे पहिले लग्न अपयशी ठरले आहे. मात्र पहिले प्रेम आणि लग्न अपयशी ठरल्यानंतर या अभिनेत्रींनी झालं गेलं विसरुन नव्याने आयुष्याची सुरुवात केली आहे. श्वेता तिवारीनेही दुसऱ्या लग्नानंतर सुखी संसार केला आहे. तिच्या वाढदिवसाच्या (4 ऑक्टोबर) निमित्ताने आम्ही तुम्हाला अशाच दहा टीव्ही अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्यांनी दोनदा लग्न केले आहे.
श्वेता तिवारी
वयाच्या 18व्या वर्षी (1998मध्ये) श्वेताने राजा चौधरीसोबत लग्न केले होते. मात्र 9 वर्षांत हे नाते संपुष्टात आले. श्वेताने राजावर मारहाण आणि छळ केल्याचा आरोप लावला होता. 2012मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 2013मध्ये श्वेताने 'जाने क्या बात है' मालिकेतील को-स्टार अभिनव कोहलीसोबत संसार थाटला. श्वेता एक मुलगी असून तिचे नाव पलक चौधरी आहे. पलक राजा चौधरीपासून झालेली मुलगी आहे.
श्वेता तिवारीसह अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत, ज्या दोनदा लग्नगाठीत अडकल्या. जाणून घेऊया अशाच टीव्ही अभिनेत्रींविषयी...

Next Article

Recommended