आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • List Of Winners Of KBC From First Season Till Now

पहिल्या पर्वापासून ते आत्तापर्यंत, जाणून घ्या KBC ने कुणाकुणाला बनवले कोट्यधीश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(KBCच्या पहिल्या पर्वातील पहिला कोट्यधीश हर्षवर्धन नवाथेसह अमिताभ बच्चन)
मुंबई - 'कोन बनेगा करोडपती' या शोचे आठवे पर्व रविवार (17 ऑगस्ट)पासून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. रविवारी या कार्यक्रमाचा ग्रॅण्ड प्रीमिअर सोहळा रंगल्यानंतर सोमवारपासून या खेळाला ख-या अर्थाने सुरुवात झाली. 'यहां सिर्फ पैसे ही नहीं दिल भी जीते जाते हैं' ही केबीसीच्या यंदाच्या पर्वाची टॅगलाईन आहे.
आता केबीसीच्या आठव्या पर्वात कोट्यधीश होण्याचा मान कुणाला मिळणार हे तर येणा-या दिवसांत कळेल. मात्र पहिल्या पर्वापासून ते सातव्या पर्वापर्यंत काही स्पर्धक हॉट सीटवर बसले आणि त्यांचे कोट्यधीश होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही केबीसीच्या पहिल्या पर्वापासून ते सातव्या पर्वापर्यंत कोण-कोण कोट्यधीश झाले त्याविषयी सांगत आहोत.
केबीसीचा पहिला कोट्यधीश...
'कोन बनेगा करोडपती'चे पहिले पर्व 2000मध्ये छोट्या पडद्यावर दाखल झाले होते. केबीसीच्या पहिल्या पर्वाचा पहिला कोट्यधीश होण्याचा मान मुंबईच्या हर्षवर्धन नवाथे या तरुणाने पटकावला होता. या शोमध्ये त्याने एक कोटींची रक्कम जिंकली होती. त्यावेळी एक कोटी रुपये या शोची मोठी रक्कम होती.
पुढील स्लाईड्समध्ये भेटा केबीसीमुळे कोट्यधीश झालेल्या स्पर्धकांना...