आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षांत एवढा बदलला \'उतरन\' च्या \'इच्छा\' चा Look, आता दिसू लागली अशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कलर्स टीव्हीवर प्रसिद्ध झालेल्या शो 'उतरन' मध्ये इच्छाची भूमिका करणारी चाइल्ड आर्टिस्ट स्पर्श खानचंदानी सर्वांचीच आवडती होती. याच लिटिल इच्छा म्हणजेच स्पर्शचे काही फोटो समोर आले आहेत. त्यात ती फारच सुंदर दिसत आहे. 16 वर्षांच्या स्पर्शने सोशल मीडियावर तिचे काही लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत. आजही ती तेवढीच क्युट दिसत आहे जेवढी बालपणी दिसायची. 'उतरन'मध्ये जनरेशन लीपनंतर इच्छाचे पात्र टीना दत्ता करत होती. पण आता हा शो ऑफएअर झाला आहे. 'उतरन' शिवाय स्पर्श 'दिल मिल गए', 'जरा नचके दिखा', 'गुलाम', 'परवरिश' आणि 'सीआयडी'मध्येही झळकली होती. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, स्पर्शचे आणखी काही फोटोज..
बातम्या आणखी आहेत...