आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे टिव्हीवरील 'साजन'ची 'मॅडम', मराठमोळ्या नेहाचा मालिकेतील अंदाज लावेल वेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - लाईफ ओके चॅनेलवर सुरू असलेल्या 'मे आय कम इन मॅडम' मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेत मॅडमच्या भूमिकेत असलेली नेहा पेंडसे आणि तिच्या ऑफिसमध्ये काम करणारा साजन यांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडत आहे. मात्र मालिकेच्या निर्मात्यांनी नेहाला वजन कमी केले नाही तर मालिकेतून काढण्याचा इशारा दिला आहे. कदाचित मालिकेत भूमिकेती गरज म्हणून तिला वजन कमी करायला सांगितले जात असेल. पण तसे असले तरी टिव्हीवर पाहाताना नेहाचे वजन फारसे वाढलेले दिसत नाही. उलट मॅडमच्या भूमिकेत नेहा लोकांना दिवसेंदिवस अधिक आवडत असल्याचे चित्र आहे. नेहाचे अनेक डायलॉग लोकांच्या पसंतीस उतरतात. तसेच तिचे मॅडमच्या लूक मधील फोटोही वारंवार सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या मालिकेतील असेच काही खास लूक आपण आज पाहणार आहोत. 

मॅडमच्या भूमिकेत असलेल्या नेहा पेंडसेचे मालिकेतील काही फोटोज.. पुढील स्लाइड्सवर..
 
बातम्या आणखी आहेत...