आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅन्समुळे जमली दिव्यांका आणि विवेकची जोडी, स्वतः सांगितली Love Story, पाहा Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांका त्रिपाठी आज 32 वा वाढदिवस सादरा करत आहे. तिच्या विवाहाने गेल्या काही दिवसांत चांगलीच चर्चा मिळवली. या जोडीने लग्नानंतर त्यांची प्रेमकथा सांगणारा आणि विवाहाची धामधूम दाखवणारा एक लघुचित्रपट म्हणजे शॉर्टफिल्म तयार केली होती. या फिल्ममध्ये दिव्यंका आणि विवेक यांची भेट कशी झाली, ते एकमेकांना कसे पसंत करू लागले याचा उलगडा स्वतः त्या दोघांनीच केला आहे. त्याचबरोबर त्यांच्या विवाह सोहळ्यातील विविध कार्यक्रमांच्या व्हिडीओची झलकही चाहत्यांना या माध्यमातून पाहायला मिळाली. रंग दे नावाच्या या व्हिडीओद्वारे प्रियंका आणि विवेकचे विवाहातील अनेकांनी न पाहिलेले काही लूक्स दिसत आहेत. चला तर मग जाणून घेऊ या फेमस जोडीची Love Story.
पुढील स्लाइड्सवर वाचा, दिव्यंका आणि विवेक यांनी सांगितलेली त्यांची प्रेमकहाणी... पाहा त्यांचे काही खास Pics..
रंग दे हा व्हिडीओ पाहा अखेरच्या स्लाइडवर..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...