आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी सुरु झाली होती 'किन्नर बहू' ची Love Story,पब्लिकली करतात प्रेम व्यक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रुबीना दिलाईक सध्या 'शक्ति : अस्तित्व के अहसास की' या मालिकेतून लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत रुबीना आणि विवियन दसेनाची लव्ह स्टोरी दाखविण्यात आली आहे. रिअल लाईफमध्ये पाहिले तर रुबीना 'दीया और बाती हम' फेम अभिनव शुक्लाला डेट करत आहे. आजा जाणून घेऊया या दोघांची लव्ह स्टोरी..
 
- रुबीना आणि अभिनवची पहिली भेट एका गणपती पुजादरम्यान झाली होती. दोघांच्या एका कॉमन फ्रेंडच्या गणपती पुजेमध्ये त्यांनी प्रथम एकमेकांना पाहिले होते. 
- यावेळी अभिनवने सांगितले, "मी रुबीनाला पहिल्यांदा साडीत पाहिले होते आणि ती मला फारच सुंदर वाटली. मला पाहताच क्षणी रुबीना आवडली. "

कशा पुढे गेल्या गोष्टी..
- याबद्दल रुबिनाला विचारले असता तिने सांगितले की, तिच्या एका फोटोवर अभिनवने कमेंट केले आणि विचारले की मी तुमचे फोटोशूट करु शकतो का? त्यावेळी हा मुलगा कोण असा प्रश्न रुबिनाला पडला. 
- यानंतर रुबिनाला वाटले की हा तोच मुलगा आहे ज्याहबद्दल प्रत्येक मुलगी स्वप्न पाहत असते. मग रुबीनाने स्वतःच पुढाकार घेतला. 
- रुबिना म्हटली, "आपण जशी कल्पना करतो अभिनव तसाच आहे. तो एका हिऱ्याप्रमाणे आहे आणि याच हिऱ्याला पकडायचे असे मी ठरवले. "

पुढच्या स्लाईडवर वाचा, रुबीना आणि अभिनवबद्दल काही खास गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...